Please select a subject first
Advertisements
Advertisements
स्वमत.
‘माणूस बदल स्वीकारण्यास तयार नसतो’, हे विधान आपल्या अनुभवाच्या आधारे पटवून द्या.
Concept: undefined >> undefined
Advertisements
‘इंद्रधनुष्य’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
Concept: undefined >> undefined
खालील संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर | (१) कुरणावर, शेतात पसरलेला गुलाबी रंग म्हणजे जणू गुलाल ! |
| (आ) कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी | (२) फुलपाखरांचे सुंदर विविधरंगी पंख म्हणजे जणू हिरे, पाचू, माणकं! |
| (इ) झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे ! | (३) ओढ्यातील वाहते सोनेरी पाणी म्हणजे जणू सोने ! |
| (ई) हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती ! | (४) साळीची शेते म्हणजे झोके घेणारे जणू हिरवे गालीचे ! |
Concept: undefined >> undefined
कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा.
Concept: undefined >> undefined
कवितेच्या आधारे रिकामी जागा भरा.
सोनेरी मुकुट घालणारी - ______
Concept: undefined >> undefined
कवितेच्या आधारे रिकामी जागा भरा.
साळीवर झोपणारी - ______
Concept: undefined >> undefined
कवितेच्या आधारे रिकामी जागा भरा.
सोन्याचा गोळा - ______
Concept: undefined >> undefined
स्वमत.
संध्याकाळच्या सौंदर्याचे वर्णन कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत करा.
Concept: undefined >> undefined
स्वमत.
सूर्योदयाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
Concept: undefined >> undefined
आर्कीला हायरो राजाच्या दरबारी जाताना आनंद झाला होता, कारण ______
Concept: undefined >> undefined
स्वमत.
तरफ या पाठातील भलामोठा दगड हलवण्याच्या प्रसंगाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: undefined >> undefined
स्वमत.
आर्किमीडिजच्या जागी तुम्ही असता, तर त्या वेळी तुम्ही खड्ड्यातील दगड हटवण्यासाठी काय केले असते, त्याची कल्पना करा व लिहा.
Concept: undefined >> undefined
पाठातून शोधून लिहा.
डासांची संवेदनशीलता दाखवणारी वाक्ये.
Concept: undefined >> undefined






