Please select a subject first
Advertisements
Advertisements
आपत्ती आघातानंतर जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राची भूमिका स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचनेप्रमाणे तुमच्या शाळेच्या संदर्भात संरचना तयार करा.
Concept: undefined >> undefined
Advertisements
मानवी शरीरात गुणसूत्राच्या ___________ जोड्या असतात.
Concept: undefined >> undefined
मानवी शुक्रपेशींची निर्मिती ______ या अवयवात होते.
Concept: undefined >> undefined
भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था _______________ या ठिकाणी कार्यरत आहे.
Concept: undefined >> undefined
एकाच प्रजातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे ___________ विविधता होय.
Concept: undefined >> undefined
व्यावसायिक बेकरी उद्योगात _________ चा वापर होतो.
Concept: undefined >> undefined
अमेरिकेतील हरितक्रांतीमध्ये __________ यांचे योगदान फार मोलाचे आहे.
Concept: undefined >> undefined
'सलाम मुंबई फाऊंडेशन' ही संस्था मुख्यत्वे ________ विरुद्ध कार्यरत आहे.
Concept: undefined >> undefined
वेगळा घटक ओळखा.
Concept: undefined >> undefined
वेगळा घटक ओळखा.
Concept: undefined >> undefined
वेगळा घटक ओळखा.
Concept: undefined >> undefined
उत्क्रांतीचा सिद्धांत : डार्विन : : __________ : लॅमार्क
Concept: undefined >> undefined
रंध्रीय : असममित : : निडारीया : __________
Concept: undefined >> undefined
लॅक्टोबॅसिलस : योगर्ट : : बेकर्स यीस्ट : _____________
Concept: undefined >> undefined
श्वेतक्रांती : दुग्ध उत्पादनात वाढ : : हरितक्रांती : ______________
Concept: undefined >> undefined
तंबाखू सेवनावर नियंत्रण : टाटा ट्रस्ट : : झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण : _____________
Concept: undefined >> undefined
नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाच्या कार्यक्षमतेपेक्षा कोळशावर चालणाऱ्या विद्युनिर्मिती संचाची कार्यक्षमता अधिक असते.
Concept: undefined >> undefined
शुंडकाचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी होतो.
Concept: undefined >> undefined
