Advertisements
Advertisements
गणात वरून खाली जाताना धातू गुणधर्म वाढत जातो.
Concept: undefined >> undefined
विद्युत ऋणता म्हणजे मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय.
Concept: undefined >> undefined
Advertisements
विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युतचलित्र.
Concept: undefined >> undefined
मानवी डोळ्यांत वस्तूची प्रतिमा पारपटलावर तयार होते.
Concept: undefined >> undefined
अनंत अंतरावरील वस्तूची प्रतिमा बहिर्गोल भिंगाद्वारे वास्तव व सुलट स्वरूपात मिळते.
Concept: undefined >> undefined
निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो.
Concept: undefined >> undefined
कॅसिटराईट हे तांब्याचे धातूक आहे.
Concept: undefined >> undefined
व्याख्या लिहा.
अणुत्रिज्या
Concept: undefined >> undefined
व्याख्या लिहा.
विद्युत धनता
Concept: undefined >> undefined
व्याख्या लिहा.
विद्युत ऋणता
Concept: undefined >> undefined
व्याख्या लिहा.
दृष्टीचे लघुतम अंतर
Concept: undefined >> undefined
व्याख्या लिहा.
दृष्टीचे अधिकतम अंतर
Concept: undefined >> undefined
व्याख्या लिहा.
समायोजन शक्ती
Concept: undefined >> undefined
सहसंबंध ओळखा.
गण 1 : अल्कली धातू : : ______ : हॅलोजन
Concept: undefined >> undefined
चूक की बरोबर ते लिहा.
विद्युत मोटार यांत्रिक ऊर्जेचे रूपांतरण विदयुत ऊर्जेत करते.
Concept: undefined >> undefined
खालील रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ओळखा.
\[\ce{CuSO4 + Fe -> FeSO4 + Cu}\]
Concept: undefined >> undefined
साध्या सुक्ष्मदर्शीमध्ये ______ भिंगाचा वापर करतात.
Concept: undefined >> undefined
वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे?
Concept: undefined >> undefined
ग्रह ‘क’ ची त्रिज्या ‘ख’ ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. ‘क’ चे वस्तुमान MA आहे. जर ‘ख’ ग्रहावरील g चे मूल्य ‘क’ ग्रहावरील मूल्याच्या अर्धे असेल तर ‘ख’ ग्रहाचे वस्तुमान किती असेल?
Concept: undefined >> undefined
एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 kg व 49 N आहेत. जर चंद्रावर g चे मूल्य पृथ्वीच्या एक षष्ठांश असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल?
Concept: undefined >> undefined
