हिंदी

HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा - Maharashtra State Board Important Questions for Geography [भूगोल]

Advertisements
विषयों
अध्याय
विषयों
मुख्य विषय
अध्याय
Advertisements
Advertisements
Geography [भूगोल]
< prev  1 to 20 of 71  next > 

खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.

लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.

Appears in 4 question papers
Chapter: [2] लोकसंख्या - भाग २
Concept: लोकसंख्येचे घटक

फरक स्पष्ट करा.

जलवाहतूक व हवाई वाहतूक

Appears in 3 question papers
Chapter: [6] तृतीयक आर्थिक क्रिया
Concept: वाहतूक

फरक स्पष्ट करा.

प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश

Appears in 3 question papers
Chapter: [7] प्रदेश आणि प्रादेशिक विकास
Concept: प्रदेशांचे प्रकार

प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो.

Appears in 3 question papers
Chapter: [7] प्रदेश आणि प्रादेशिक विकास
Concept: प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास

खालील संक्षिप्त टिपा लिहा.

जन्मदर आणि मृत्युदरातील सहसंबंध. 

Appears in 2 question papers
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
Concept: लोकसंख्या वाढ

फरक स्पष्ट करा.

देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश

Appears in 2 question papers
Chapter: [2] लोकसंख्या - भाग २
Concept: स्थलांतर

सुबक आकृती काढून नावे दया.

रेषीय वस्ती

Appears in 2 question papers
Chapter: [3] मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
Concept: वस्तींचे प्रकार

खालील संक्षिप्त टिप लिहा:

संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व.

Appears in 2 question papers
Chapter: [6] तृतीयक आर्थिक क्रिया
Concept: संदेशवहन

खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.

निरक्षरता, दारिद्रय यांसारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो.

Appears in 2 question papers
Chapter: [7] प्रदेश आणि प्रादेशिक विकास
Concept: प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक

टिप लिहा.

भूगोलातील आधुनिक कल

Appears in 2 question papers
Chapter: [8] भूगोल : स्वरूप व व्याप्ती
Concept: भूगोलातील आधुनिक कल

फरक स्पष्ट करा.

प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल

Appears in 2 question papers
Chapter: [8] भूगोल : स्वरूप व व्याप्ती
Concept: भूगोलाची व्याप्ती

फरक स्पष्ट करा.

निसर्गवाद आणि संभाव्यवाद.

Appears in 2 question papers
Chapter: [8] भूगोल : स्वरूप व व्याप्ती
Concept: विद्याशाखा म्हणून भूगोलाचे स्वरूप

लोकसंख्या वितरण असमान असते.

Appears in 1 question paper
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
Concept: लोकसंख्या वितरण

लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या.

Appears in 1 question paper
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
Concept: लोकसंख्या वाढ आणि विस्फोट

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा.

Appears in 1 question paper
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
Concept: लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक >> लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक - मानवी घटक

A: अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.

R: लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैदयकीय खर्च वाढतात.

Appears in 1 question paper
Chapter: [2] लोकसंख्या - भाग २
Concept: स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम

A: लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.
R: लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.

Appears in 1 question paper
Chapter: [2] लोकसंख्या - भाग २
Concept: लोकसंख्येचे घटक

फरक स्पष्ट करा.

विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा

Appears in 1 question paper
Chapter: [2] लोकसंख्या - भाग २
Concept: लोकसंख्येचे घटक

स्थलांतराचे कारण:

Appears in 1 question paper
Chapter: [2] लोकसंख्या - भाग २
Concept: स्थलांतराची कारणे

आकृती काढून नावे द्या.

अविकसित देशाचा लोकसंख्येचा मनोरा.

Appears in 1 question paper
Chapter: [2] लोकसंख्या - भाग २
Concept: लोकसंख्येचे घटक
< prev  1 to 20 of 71  next > 
Advertisements
Advertisements
Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Important Questions
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Economics [अर्थशास्त्र]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा English
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Geography [भूगोल]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Hindi
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा History [इतिहास]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Information Technology
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Marathi
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Mathematics and Statistics
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Political Science [राज्यशास्त्र]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Psychology [मानसशास्त्र]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Sociology [समाजशास्त्र]
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×