Important Questions [8]
- खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा: मालकीचे भांडवल हे तात्पुरते/हंगामी भांडवल आहे.
- अग्रहक्क भागांचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा.
- अग्रहक्क भाग म्हणजे काय?
- खालील गटात न बसणारा शब्द शोधा: कर्जरोखे, सार्वजनिक ठेवी, संचयी मिळकत (प्रतिधारण नफा)
- खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा. कर्जाऊ भांडवल
- खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा: व्हॉयलेट लिमिटेड कंपनीचा कर्जरोख्यांची विक्री करून ₹ १० कोटी भांडवल उभारणी करण्याचा विचार/नियोजन आहे.
- कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी ______ महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करू शकते.
- खालील विधान सकारण स्पष्ट करा. बंधपत्रधारक कंपनीचा धनको असतो.
