Important Questions [5]
- खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा. बोनस भाग
- खालील गटात न बसणारा शब्द शोधा: बोनस भाग, हक्क भाग, कर्मचारी भाग विकल्प योजना (ESOS)
- खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा: एफपीओ म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे.
- फरक स्पष्ट करा. हक्क भाग व बोनस भाग
- कर्मचारी भाग विकल्प योजना स्पष्ट करा.
