Important Questions [5]
- खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा: निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत.
- निर्देशांकाचे महत्त्व खालील विधानातून शोधा. भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त योग्य धोरणाची आखणी
- फरक स्पष्ट करा. साधा निर्देशांक व भारान्वित निर्देशांक
- फरक स्पष्ट करा. किंमत निर्देशांक व संख्यात्मक निर्देशांक
- खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. वस्तू २००६ च्या किमती (₹)(मूळ वर्ष) २०१९ च्या किमती (₹)(चालू वर्ष) अ २० ३० ब ३० ४५ क ४० ६० ड ५० ७५ इ ६०
