Important Questions [7]
- माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा:भाषा शैली.
- माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दांत लिहा.
- माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
- खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्टये’ लिहा: माहितीपत्रक म्हणजे ______ माहितीला प्राधान्य ______ उपयुक्तता ______ लिखित माध्यम ______ भाषाशैली.
- माहितीपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा.
- खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा. माहितीला प्राधान्य ............ उपयुक्तता ............ वेगळेपण ............ आकर्षक मांडणी ............ भाषाशैली.
- माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा. सुसंगत व अचूक माहिती ______ उपयुक्तता व परिणामकारक दक्षता ______ माहितीपत्रकाची विशेष काळजी व वेगळेपण ______
