Important Questions [7]
- अहवालाची आवश्यकता लिहा.
- अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या दोन बाबी सोदाहरण स्पष्ट करा.
- खालील मुद्द्यांच्या आधारे ‘अहवाल लेखनाची वैशिष्टये’ विशद करा: अहवाल म्हणजे ______ सुस्पष्टता वस्तुनिष्ठता ______ विश्वसनीयता ______ विविध क्षेत्रांतील गरज.
- अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी लिहा.
- अहवाल लेखनाची उपयुक्तता लिहा.
- खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाची प्रमुख अंगे स्पष्ट करा. प्रास्ताविक ______ अहवालाचा मध्य ______ अहवालाचा शेवट ______ अहवालाची भाषा ______ अहवालाची आवश्यकता.
- अहवालाचे स्वरूप व आवश्यकता स्पष्ट करा. हेतू, तारीख वेळ, समारोप विविध मुद्दे ______ आरंभ ते शेवट ______ क्रमाक्रमाने तपशील ______ माहिती संकलन ______ अहवाललेखनाची आवश्यकता.
