Important Questions [7]
- घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
- अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे, ते थोडक्यात स्पष्ट करा.
- तुमच्या शब्दांत माहिती लिहा.भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी.
- ‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
- ‘उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा, उत्तम नर्स होणं कठीण आहे.’ या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
- अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा.
- ‘शोध’ कथेतील ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या पात्रा विषयीचे तुमचे मत लिहा.
