Important Questions [7]
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
- पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. (i) हैदराबाद संस्थानाचे विलीनीकरण - स्वामी रामानंद तीर्थ
- ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान -
- भारतामध्ये ______ यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली.
- काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाची माहिती लिहा.
- संक्षिप्त टिप लिहा. निर्वसाहतीकरण
- पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला.
