Important Questions [4]
- खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा: सर्वसाधारणपणे बाजार ही अशी विशिष्ट जागा आहे की जेथे ग्राहक व विक्रेते आपल्या वस्तूची देवाण-घेवाण करतात.
- आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा: एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमती आकारणे.
- विसंगत शब्द ओळखा: कायदेशीर मक्तेदारी: पेटंट, ओपेक (OPEC), स्वामित्व, बोधचिन्ह
- खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा: किमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे.
