हिंदी

योग्य पर्याय निवडा व लिहा. पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य-

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य पर्याय निवडा व लिहा.

पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य-

विकल्प

  • त्यांनी आम्हांला दृक्-श्राव्य दालनात नेले.

  • भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच.

  • आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता.

  • सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले.

MCQ
Advertisements

उत्तर

आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता.

shaalaa.com
प्रयोग
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.05: वीरांना सलामी - कृती (२) [पृष्ठ २६]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 1.05 वीरांना सलामी
कृती (२) | Q 4.3 | पृष्ठ २६

संबंधित प्रश्न

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
या चित्रांचे स्रोत मला सापडतात.


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
हा संदेश मला पोहोचवता आला.


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
त्यांनी ती सातआठ चित्रं पुन्हा चितारुन दाखवली.


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
मार्गदर्शन संपवून चहा मागवला.


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

लोकांना पेढे वाटणं वेगळं. ______


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

कष्टाची भाकर गोड लागते. ______


योग्य पर्याय निवडा व लिहा.

तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग-


व्याकरण.

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली.


व्याकरण.

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो-


व्याकरण.

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

सगळे खूष होतात-


व्याकरण.

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले-


खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा.

डॉक्टरांनी लीलया दात उपटला -


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

मुख्याध्यापकांनी इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बोलावले.


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

कप्तानाने सैनिकांना सूचना दिली.


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात.


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला.


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले.


खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.

राजाला नवीन कंठहार शोभतो.


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली.


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

आकाशात ढग जमल्यामुळे आज लवकर सांजावले.


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

युवादिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले.


सूचनेनुसार सोडवा

कर्तरी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर √ अशी खूण करा.


सूचनेनुसार सोडवा

भावे प्रयोग असलेल्या वाक्यासमोर √ अशी खूण करा.


योग्य पर्याय निवडा:

‘तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला.’

या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा.


कमलने बक्षीस मिळवले.

या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा.


'मी हलकेच उठतो' या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा:


'भावे प्रयोग' असलेले वाक्य शोधून लिहा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×