हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

योग्य जोड्या लावा. 'अ' गट १) पिल्लाची धडपड पाहून (२) रात्र आगेकूच करू लागली. (३) वाऱ्याने हलणारी डहाळी (४) इवल्याशा जिवाला 'ब' गट (अ) थंडी असह्य होत होती. (आ) मन आकर्षित करत होती. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
(१) पिल्लाची धडपड पाहून (अ) थंडी असह्य होत होती. 
(२) रात्र आगेकूच करू लागली. (आ) मन आकर्षित करत होती.
(३) वाऱ्याने हलणारी डहाळी  (इ) थंडीची लाट वाढली.
(४) इवल्याशा जिवाला  (ई) पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली.
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

'अ' गट 'ब' गट
(१) पिल्लाची धडपड पाहून (ई) पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली.
(२) रात्र आगेकूच करू लागली. (इ) थंडीची लाट वाढली.
(३) वाऱ्याने हलणारी डहाळी  (आ) मन आकर्षित करत होती.
(४) इवल्याशा जिवाला  (अ) थंडी असह्य होत होती. 
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: नात्याबाहेरचं नातं - स्वाध्याय [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 9 नात्याबाहेरचं नातं
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ १७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×