हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

'या बालांनो या रे या' हे गीत मिळवा व परिपाठात सादर करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'या बालांनो या रे या' हे गीत मिळवा व परिपाठात सादर करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

या बालांनो, या रे या!

या बालांनो, या रे या! लवकर भरभर सारे या! मजा करा रे, मजा करा! आज दिवस तुमचा समजा.

स्वस्थ बसे, तोचि फसे; नवभूमी दाविन मी, या नगराला लागुनिया सुंदर ती दुसरी दुनिया.

खळखळ मंजुळ गाति झरे, गीत मधुर चहुंबाजु भरे; जिकडे तिकडे फुलें फळें, सुवास पसरे, रसहि गळे.

पर ज्यांचे सोन्याचे ते रावे, हेरावे; तर मग कामे टाकुनिया नवी बघा या ही दुनिया!

पंख पाचुचे मोरांना, टिपति पाखरें मोत्यांना; पंख फडकती घोड्यांना, मौज दिसे ही थोड्यांना.

चपलगती हरिण किती! देखावे, देखावे; तर मग लवकर धावुनिया नवी बघा या ही दुनिया!

या बालांनो, या रे या! लवकर भरभर सारे या!

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: स्वप्नं विकणारा माणूस - उपक्रम [पृष्ठ ६]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 2 स्वप्नं विकणारा माणूस
उपक्रम | Q (१) | पृष्ठ ६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×