हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

व्यापार संतुलनाच्या प्रकारांतील फरक सांगा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

व्यापार संतुलनाच्या प्रकारांतील फरक सांगा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. व्यापार संतुलनाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

  1. जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय.
  2. जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते.
  3. जेव्हा आयात व निर्यातमूल्य जवळपास सारखे असते, तेव्हा त्यास संतुलित व्यापार म्हणतात.
shaalaa.com
व्यापार संतुलन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: व्यापार - स्वाध्याय [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 9 व्यापार
स्वाध्याय | Q 5. (आ) | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×