हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा.

सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू : फ्ल्युओरीन (F)

shaalaa.com
मूलद्रव्यांचे वर्गीकरण (Classification of elements)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
स्वाध्याय | Q ५. उ. | पृष्ठ २९

संबंधित प्रश्न

स्तंभ क्र. 1 शी जुळेल या प्रकारे स्तंभ क्र. 2 व 3 ची फेरमांडणी करा.

स्तंभ क्र.1    स्तंभ क्र.2 स्तंभ क्र.3
i. त्रिक अ. सर्व अणूंमधील हलका व ऋणप्रभारी कण 1. मेंडेलीव्ह
ii. अष्टक आ. एकवटलेले वस्तुमान व धनप्रभार 2. थॉमसन
iii. अणुअंक इ. पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी 3. न्यूलँड्स
iv. आवर्त ई. आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे 4. रुदरफोर्ड
v. अणुकेंद्रक उ. अणुकेंद्रकावरील धनप्रभार 5. डोबरायनर
vi. इलेक्ट्रॉन ऊ. रेणुसूत्रांमध्ये क्रमाक्रमाने बदल 6. मोजले

वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा.

सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू


वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा.

सर्वाधिक विद्युतऋण अणू


वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा.

सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×