हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

वृत्तचिती व शंकू समान तळाचे आहेत. वृत्तचितीवर शंकू ठेवला. वृत्तचिती भागाची उंची 3 सेमी असून तळाचे क्षेत्रफळ 100 चौसेमी आहे. जर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ 500 घसेमी असेल तर संपूर्ण घनाकृतीची उंची काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वृत्तचिती व शंकू समान तळाचे आहेत. वृत्तचितीवर शंकू ठेवला. वृत्तचिती भागाची उंची 3 सेमी असून तळाचे क्षेत्रफळ 100 चौसेमी आहे. जर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ 500 घसेमी असेल तर संपूर्ण घनाकृतीची उंची काढा.

योग
Advertisements

उत्तर

दिलेले: वृत्तचिती भागासाठी, 

उंची (h) = 3 सेमी,

तळाचे क्षेत्रफळ (πr2) = 100 सेमी2

संपूर्ण घनाकृतीचे घनफळ = 500 सेमी

शोधा: संपूर्ण घनाकृतीची उंची 

उकल: 

वृत्तचिती व शंकू समान तळाचे आहेत.

∴ त्यांच्या त्रिज्या समान आहेत.

वृत्तचितीची त्रिज्या = शंकूची त्रिज्या = r

तळाचे क्षेत्रफळ = 100 सेमी2

∴ πr= 100 ..........(i)

शंक्वाकृती भागाची उंची H मानू.

संपूर्ण आकृतीचे घनफळ = वृत्तचितीचे घनफळ + शंकूचे घनफळ

∴ `500 = pir^2h + 1/3pir^2H`

∴ 500 = `pir^2(h + H/3)`

∴ 500 = 100`(3 + H/3)` ...........[(i) वरून]

∴ `3 + H/3 = 500/100`

∴ `3 + H/3 = 5`

∴ `H/3 = 5 - 3`

∴ `H/3 = 2`

∴ H = 6 सेमी

∴ शंक्वाकृती भागाची उंची (H) = 6 सेमी

संपूर्ण घनाकृतीची उंची = h + H

= 3 + 6

= 9 सेमी

∴ संपूर्ण घनाकृतीची उंची 9 सेमी आहे. 

shaalaa.com
घनाचे घनफळ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: महत्त्वमापन - सरावसंच 7.1 [पृष्ठ १४५]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 7 महत्त्वमापन
सरावसंच 7.1 | Q 7. | पृष्ठ १४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×