हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

वरील शब्दांना गुंफून आपल्याला छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये तयार करता येतात. त्याचप्रमाणे शेवटी समान शब्द आल्यामुळे गेयता असलेली वाक्येही तयार होतात. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वरील शब्दांना गुंफून आपल्याला छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये तयार करता येतात. त्याचप्रमाणे शेवटी समान शब्द आल्यामुळे गेयता असलेली वाक्येही तयार होतात.

वरील शब्दांचा वापर करून तुम्हांला अशा काव्यात्मक ओळी तयार करता येतात का ते पाहा. प्रयत्न करा व छानशी कविता तयार करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

फुशारकीने मी करतो बडबड
म्हणूनच झाली एकदा गडबड

वर्गात होती वाचन स्पर्धा
पुस्तकात लपवला चेहरा अर्धा

खेळाच्या तासात मी पुढे
चेंडू माझा आकाशात उडे 

स्पर्धेत सगळ्या पहिला नंबर
खेळ खेळून दुखतेय कंबर

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: कवितेची ओळख - कविता करूया. [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 14 कवितेची ओळख
कविता करूया. | Q १ | पृष्ठ २१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×