हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. विषुववृत्तीय प्रदेशात वर्षातील बहुतांश दिवस सूर्यकिरणे लंबकोनात पडतात.
  2. या प्रदेशात सूर्यापासून मिळणारे उष्णतेचे प्रमाण वर्षभर जवळपास सारखेच असते, त्यामुळे हवामानात विशेष बदल होत नाही.
  3. म्हणूनच, विषुववृत्तीय प्रदेशात ऋतूंचा विशेष अनुभव येत नाही.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: ऋतुनिर्मिती (भाग - २) - स्वाध्याय [पृष्ठ १५६]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 8 ऋतुनिर्मिती (भाग - २)
स्वाध्याय | Q 2. (3) | पृष्ठ १५६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×