हिंदी

विसंगत शब्द ओळखा. मागणीचे प्रकार: प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी संमिश्र मागणी बाजार मागणी - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विसंगत शब्द ओळखा.

मागणीचे प्रकार:

विकल्प

  • प्रत्यक्ष मागणी

  • अप्रत्यक्ष मागणी

  • संमिश्र मागणी

  • बाजार मागणी

MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

बाजार मागणी

स्पष्टीकरण:

बाजार मागणी म्हणजे विशिष्‍ट काळात विशिष्‍ट किंमतीला बाजारातील सर्व उपभोक्‍त्‍यांनी केलेली कोणत्याही वस्तूची मागणी. तर इतर सर्व मागणीचे प्रकार आहेत.

shaalaa.com
मागणीचे प्रकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×