हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

विधानावरून प्रकार ओळखा. भारतातील हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

विधानावरून प्रकार ओळखा.

भारतातील हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश

shaalaa.com
भारताची प्राकृतिक रचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: प्राकृतिक रचना व जलप्रणाली - विधानावरून प्रकार ओळखा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
विधानावरून प्रकार ओळखा. | Q 1

संबंधित प्रश्न

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

अरवली पर्वताच्या पायथ्याशी ________. 


भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा.


भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती?


टिपा लिहा.

हिमालय


भौगोलिक कारणे लिहा.

भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.


भौगोलिक कारणे लिहा.

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.


अचूक गट ओळखा:

भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात.


फरक स्पष्ट करा.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश व ब्रझील मैदानी प्रदेश


खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-

  1. विंध्य पर्वत कोणत्या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे?
  2. द्वीपकल्पावरील दक्षिणवाहिनी नदीचे नाव काय आहे?
  3. अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारांदरम्यान असलेल्या पठारांची नावे लिहा.
  4. पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा.
  5. सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×