हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

विचारसारणी आणि पक्ष कार्यक्रम यांतील फरक स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

विचारसारणी आणि पक्ष कार्यक्रम यांतील फरक स्पष्ट करा.

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

  विचारसारणी पक्ष कार्यक्रम
१. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात आणि सत्ता मिळाल्यानंतर या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते.
२. विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या 'पक्षाचा जनाधार' असेही म्हटले जाते.  सत्ता मिळाली नाही तरी पक्ष कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात.
shaalaa.com
भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.3: राजकीय पक्ष - संक्षिप्त उत्तरे

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.3 राजकीय पक्ष
संक्षिप्त उत्तरे | Q ९. (३)
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×