हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

उपग्रहाची भ्रमणकक्षा म्हणजे काय? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उपग्रहाची भ्रमणकक्षा म्हणजे काय?

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

उपग्रहाची भ्रमणकक्षा म्हणजे उपग्रहाचा पृथ्वीभोवती परिक्रमा करण्याचा मार्ग होय.

shaalaa.com
कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा (Orbits of Artificial Satellites)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: अवकाश मोहीमा - स्वाध्याय [पृष्ठ १४४]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 10 अवकाश मोहीमा
स्वाध्याय | Q ३. आ. | पृष्ठ १४४

संबंधित प्रश्न

दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने स्पष्ट करा.

कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढविल्यास त्या उपग्रहाची स्पर्श रेषेतील गती ______ होते.


खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.

एका विशिष्ट कक्षेत परीभ्रमण करण्यासाठी उपग्रहाला ठराविक वेग द्यावा लागतो.


खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.

उपग्रहाची उंची वाढविल्यास त्याचा वेगही वाढतो.


भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाच्या मध्यम भ्रमणकक्षेची उंची ______ एवढी असते.


समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35780 km एवढ्या उंचीवर असेल आणि त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग 3.8 km/s व R = 6400 km असेल, तर त्या उपग्रहाला पृथ्वीची परिक्रमा करण्यास किती अवधी लागेल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×