हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

उपग्रह प्रक्षेपणासाठी एकाहून अधिक/अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे का फायदेशीर आहे? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उपग्रह प्रक्षेपणासाठी एकाहून अधिक/अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे का फायदेशीर आहे?

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

सुरुवातीचे उपग्रह प्रक्षेपक एकाच टप्प्याचे सलग असत. मात्र त्यामुळे त्यांचे वजन व इंधनखर्च जास्त होत असे. मात्र आता एकाहून अधिक टप्पे असलेल्या प्रक्षेपकाच्या प्रवासादरम्यान जसजशी ठरावीक उंची व गती प्राप्त होत जाते, तसतसे इंधनही संपत जाते. अशा इंधन संपलेल्या टाक्या प्रक्षेपकापासून विलग होत जातात व पृथ्वीवर पडतात. त्यामुळे प्रक्षेपकाचे पुढल्या टप्प्यात वजन कमी झाल्याने प्रक्षेपक अधिक वेगाने व तुलनेने कमी इंधन वापरून प्रवास करू शकतो. या फायदयामुळे आता बहुतेक सर्व प्रक्षेपक हे एकाहून अधिक टप्पे असणारे बनवले जातात.

shaalaa.com
उपग्रह प्रक्षेपक (Satellite Launch Vehicles)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: अवकाश मोहीमा - स्वाध्याय [पृष्ठ १४४]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 10 अवकाश मोहीमा
स्वाध्याय | Q ३. उ. | पृष्ठ १४४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×