हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम लिहा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

सरळ विद्युतवाहक आपण उजव्या हातात अशाप्रकारे धरला, की आपल्या अंगठ्याचे टोक विद्युतधारेच्या प्रवाहाच्या दिशेकडे असेल, तर वाहकाभोवती गुंडाळली गेलेली इतर बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात.

shaalaa.com
उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम (Right hand thumb rule)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: विद्युतधारेचे परिणाम - एका वाक्यात उत्तरे लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 विद्युतधारेचे परिणाम
एका वाक्यात उत्तरे लिहा. | Q 8
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×