हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. संरचना - समघटकता - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

संरचना - समघटकता

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते, तेव्हा त्या घटनेला रचना-समघटकता म्हणतात.
ब्यूटेनमध्ये दोन भिन्न रचनासूत्रे असलेल्या दोन कार्बन शृंखला असतात. पहिले संयुग सरळ शृंखला असून, दुसरे शाखीय शृंखला आहे. या दोन्ही रचनासूत्रांसाठी रेणुसूत्र C4H10 असे एकच आहे.

म्हणजेच यात रचना-समघटकता आहे.

\[\begin{array}{cc}
\phantom{}\ce{H}\phantom{...}\ce{H}\phantom{...}\ce{H}\phantom{...}\ce{H}\\
\phantom{....}|\phantom{....}|\phantom{....}|\phantom{....}|\phantom{....}|\\
\ce{H – C – C – C – C – H}\\
\phantom{....}|\phantom{....}|\phantom{....}|\phantom{....}|\phantom{....}|\\
\phantom{}\ce{H}\phantom{...}\ce{H}\phantom{...}\ce{H}\phantom{...}\ce{H}\\\end{array}\]

सरळ शृंखला

\[\begin{array}{cc}
\phantom{..}\ce{H}\phantom{...}\ce{H}\phantom{...}\ce{H}\phantom{..}\\
\phantom{}|\phantom{....}|\phantom{....}|\phantom{}\\
\ce{H – C – C – C – H}\\
\phantom{}|\phantom{....}|\phantom{....}|\phantom{}\\
\phantom{....}\ce{H H – C – H H}\phantom{....}\\
|\\
\ce{H}
\end{array}\]

शाखीय शृंखला

C4H10 रेणुसूत्र असलेली दोन समघटक संयुगे

shaalaa.com
कार्बन : एक अष्टपैलू मूलद्रव्य
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [पृष्ठ १३३]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ४. अ. | पृष्ठ १३३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×