Advertisements
Advertisements
प्रश्न
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
एकवारिक
Advertisements
उत्तर
ज्या लहान घटकाच्या नियमित पुनरावृत्तीने बहुवारिक बनतो, त्या लहान घटकाला एकवारिक म्हणतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)
मीथेन

एथीन

मीथेनॉल

पाणी
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
समबहुवारिक
पुढे दिलेल्या रेणुसूत्रावरून संयुगाची संभाव्य अशी सर्व रचनासूत्र (रेषा-संरचना) रेखाटा.
C3H8

C4H10

C3H4
कार्बनी संयुगाच्या रेणुवस्तुमानाची व्याप्ती ____ पर्यंत पसरलेली आहे.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.