हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

तुम्ही 'काव्यवाचना' चा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हांला कसा वाटला, याबाबत मित्रांशी चर्चा करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुम्ही 'काव्यवाचना' चा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हांला कसा वाटला, याबाबत मित्रांशी चर्चा करा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

एकदा आमच्या गावात होळी सणानिमित्त काव्यरचनेचा कार्यक्रम होता. मी माझ्या बाबांसोबत तो ऐकायला गेलो होतो. त्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात अनेक कविता या विनोदांवर आधारित होत्या. काही कवितांमध्ये राजकारणातील विनोद होते, काही कवितांमध्ये कौटुंबिक विनोद वर काही कवितांमध्ये सामाजिक विनोद होते. कधीकधी मोठेपणा दाखवण्यासाठी लोकं खोटं बोलतात आणि त्यात त्यांची स्वत:चीच फसगत होऊन परेशानी होते. एकंदरीत हा कार्यक्रम मला खूप आवडला. मला यातून बरेच काही शिकायला मिळाले. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: कवितेची ओळख - चर्चा करूया. [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 14 कवितेची ओळख
चर्चा करूया. | Q २ | पृष्ठ १९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×