हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्त्व. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्त्व.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

विद्या प्रशंसा या कवितेत कवीने विद्या गुरु सारखी उपदेश करते असे म्हटले आहे. विद्या ही संकटाच्या काळात उपाय सुचवते. आपले मनोरथ कल्पवृक्षाप्रमाणे पूर्ण करते. सर्व प्रकारचे सुख देते. सर्व दुःखांचे निवारण करते. असाध्य गोष्टी प्राप्त करण्याची ताकद विदयेमध्ये आहे. सदैव उन्नत होणारे विदया हे अजब व अनोखे धन आहे. विदया हा एकमेव शोभादायक व दुर्मिळ अलंकार आहे. हे कवीने वर्णन केलेले विदयेचे महत्त्व आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: विद्याप्रशंसा (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 9 विद्याप्रशंसा (कविता)
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ १६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×