हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा. संत नामदेव - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा.

संत नामदेव

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

  1. ते वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला.
  2. ते एक कुशल संघटक होते आणि ते उत्तम कीर्तनकारही होते.
  3. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती-जमातींच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात समतेची भावना जागवली.
  4. त्यांच्या अभंग रचना प्रसिद्ध आहेत.
  5. ते भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवण्याचे कार्य केले.
  6. ते त्यांच्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरुग्रंथसाहिब' या ग्रंथात समाविष्ट आहेत.
  7. त्यांनी पंढरपूर्‌॒ येथे विठ्ठलाच्या महाद्‌वारासमोर संतचोखामेळा यांची समाधी बांधली.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: शिवपूर्वकालीन महाराष्ट्र - स्वाध्याय [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 5 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
स्वाध्याय | Q ४. (१) | पृष्ठ १२७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×