हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा. संत एकनाथ - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा.

संत एकनाथ

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

  1. महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होते. त्यांनी अभंग, भारुडे, गौळणी अशी विविध प्रकारची साहित्य निर्मिती केली.
  2. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे.
  3. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तीविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला.
  4. मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही, असे ते सांगत
  5. परमार्थप्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले.
  6. इतर धर्मांचा तिरस्कार करणाऱ्यांवर त्यांनी कडक टिका केली. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: शिवपूर्वकालीन महाराष्ट्र - स्वाध्याय [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 5 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
स्वाध्याय | Q ४. (३) | पृष्ठ १२७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×