हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

तुमच्या शब्दांत लिहा. शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत लिहा.

शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

शिवाजी महाराजांनी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये, अशी ताकीद अधिकाऱ्यांना दिली. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले. अतिवृष्टी वा अवर्षण यामुळे पीक हातचे गेले किंवा शत्रुसैन्याने गावाचा प्रदेश उद्‌ध्वस्त केला, तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यांमध्ये सूट देण्यात यावी, हा त्यांचा आदेश होता. तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी-बियाणे पुरवावे, अशी त्यांची अधिकाऱ्यांना आज्ञा होती.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: स्वराज्याचा कारभार - स्वाध्याय [पृष्ठ १२८]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 10 स्वराज्याचा कारभार
स्वाध्याय | Q २. (१) | पृष्ठ १२८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×