हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक लिहा व त्यांची यादी करा. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक लिहा व त्यांची यादी करा.

कृति
Advertisements

उत्तर

खालील औषधे आपल्या घरात आढळतात:

  • पॅरासिप (Paracip): पॅरासिटामोल/असेटॅमिनोफेन (Paracetamol/Acetaminophen)
  • डायजीन (Digene): ड्रायड अल्युमिनियम हायड्रॉक्साइड, मॅग्नेशियम अल्युमिनियम सिलिकेट हायड्रेट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड, सायमिथिकोन
  • व्होलिनी (Volini): डायक्लोफेनाक डायथायलामिन BP, लिनसीड ऑइल BP (Oleum Lini), मिथाइल सॅलिसिलेट, मेंथॉल IP, बेंझिल अल्कोहोल IP
  • व्होमिकाइंड (Vomikind): ऑन्डॅन्सेट्रॉन (Ondansetron)
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: आरोग्य व रोग - स्वाध्याय [पृष्ठ ९४]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 2 आरोग्य व रोग
स्वाध्याय | Q 10. | पृष्ठ ९४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×