हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

टिपा लिहा. टेलेक्‍स सेवा - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा.

टेलेक्‍स सेवा

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलदगतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी टेलेक्स सेवा १९६३ मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली.
  2. १९६९ मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली.
  3. पुढे तिचा विस्तार भारतभर झाला.
  4. या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रांत सुरू झाला.
  5. १९९० नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले.
shaalaa.com
तंत्रज्ञानातील प्रगती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1.07 विज्ञान व तंत्रज्ञान
स्वाध्याय | Q २. (ब) (२) | पृष्ठ ४२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×