हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

टीपा लिहा. कोठारी आयोग - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

कोठारी आयोग

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. १९६४ मध्ये डॉ.डी.एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. या आयोगाच्या कामकाजात जे.पी.नाईक यांचे मोलाचे योगदान आहे.
  2. यांचे मोलाचे योगदान आहे. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील १० + २ + ३ या आकृतिबंधाचा पुरस्कार केला. १९७२ पासून ही व्यवस्था अमलात आली.
  3. कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा, हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा, शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढशिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले.
  4. अनुसूचित जाती- जमातींसारख्या उपेक्षित घटकांस प्राधान्य देणे, सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे अशा शिफारशी केल्या.
  5. महाराष्ट्र राज्याने १० + २ + ३ ही शैक्षणिक रचना 1972 मध्ये स्वीकारून १९७५ मध्ये दहावीची पहिली शालान्त परीक्षा घेतली.
shaalaa.com
कोठारी आयोग
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.05: शैक्षणिक वाटचाल - स्वाध्याय [पृष्ठ ३०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1.05 शैक्षणिक वाटचाल
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ ३०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×