हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

टीपा लिहा. बदलते आर्थिक जीवन - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

बदलते आर्थिक जीवन

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. पूर्वी गावांचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होते.
  2. गावातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत.
  3. शेतीतील उत्पादन कारागीरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात येत असे.
  4. आता ही परिस्थिती बदलली आहे. ग्रामीण भाग शेती व शेतीनिगडित जोडधंद्यांशी जोडला गेला आहे, तर नागरी समाज बिगरशेती उत्पादन व सेवा व्यवसायांशी जोडला आहे.
shaalaa.com
ग्रामीण भागातील जीवन बदलणे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.09: बदलते जीवन : भाग १ - स्वाध्याय [पृष्ठ ५१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1.09 बदलते जीवन : भाग १
स्वाध्याय | Q ३. (४) | पृष्ठ ५१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×