हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

टीप लिहा. पट्टकी स्नायू

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीप लिहा.

पट्टकी स्नायू

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. पट्टकी स्नायुंच्या पेशी या लांबट, दंडगोलाकार, अशाखीय व बहुकेंद्रकी पेशी असतात.
  2. या स्नायुंवर गडद व फिके पट्टे असतात. हे स्नायू हाडांना जोडलेले असल्याने यांना ‘कंकाल स्नायू’ म्हणतात.
  3. या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते म्हणून यांना ऐच्छिक स्नायूही म्हणतात.
  4. हातपाय हलवणे, धावणे, बोलणे ह्या हालचाली घडवून आणणारे स्नायू.
shaalaa.com
प्राणी ऊती - स्नायूऊती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 17: जैवतंत्रज्ञानाची ओळख - स्वाध्याय [पृष्ठ २०८]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 17 जैवतंत्रज्ञानाची ओळख
स्वाध्याय | Q 5. इ. | पृष्ठ २०८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×