हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

टीप लिहा. मुख्यमंत्र्यांची कार्ये

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीप लिहा.

मुख्यमंत्र्यांची कार्ये

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

मुख्यमंत्री हा राज्याचा कार्यकारी प्रमुख आणि मंत्रिमंडळाचा नेता असतो.

मुख्यमंत्री पुढील प्रमुख कार्ये पार पाडतो:

  • मुख्यमंत्री मंत्र्यांना खाते वाटप करतो.
  • स्पष्ट बहुमत नसल्यास, युतीतील सर्व पक्षांना सामावून घेण्याचे कठीण कार्य मुख्यमंत्री पार पाडतो.
  • प्रशासन कार्यक्षमतेने चालावे आणि विविध विभागांमध्ये सहकार्य व समन्वय राहावा याची जबाबदारी मुख्यमंत्र्याची असते.
  • मुख्यमंत्री जनतेच्या कल्याणासाठी धोरणे तयार करतो आणि त्यांची अंमलबजावणी करतो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 19: राज्यशासन - स्वाध्याय [पृष्ठ १४३]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 19 राज्यशासन
स्वाध्याय | Q 3. (2) | पृष्ठ १४३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×