हिंदी

तदितर खग भेणे वेगळाले पळाले। उपवन - जल - केली जे कराया मिळाले॥ स्वजन, गवसला जो, त्याजपाशी नसे तो। कठिण समय येता कोण कामास येतो? वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा: - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

तदितर खग भेणे वेगळाले पळाले।
उपवन - जल - केली जे कराया मिळाले॥ 
स्वजन, गवसला जो, त्याजपाशी नसे तो।
कठिण समय येता कोण कामास येतो?

वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा:

विकल्प

  • अतिशयोक्ती

  • अनन्वय

  • अपन्हुती

  • अर्थान्तरन्यास

MCQ
व्याकरण
Advertisements

उत्तर

अर्थान्तरन्यास

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×