हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

स्वप्नं विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वप्नं विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

  1. त्याचा पेहराव: तलम रेशमी धोतर त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुडता, डोक्याला. लालपांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा व पायात चामडी बूट असा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव असे.
  2. त्याचे बोलणे: त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या दिशांनी रंगवून व सांगत असे त्याचे बडबडणे दिलखेच व स्वप्नात धुंद गुंगणारे होते.
  3. त्याचे स्वप्न: आपले अनुभव आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे दुसर्‍यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी हे स्वप्न विकणाऱ्या माणसाचे स्वप्न होते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: स्वप्नं विकणारा माणूस - स्वाध्याय [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 2 स्वप्नं विकणारा माणूस
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×