Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
सुगरणीला तिच्या पिलांची काळजी वाटते तशी तुमच्या आईलाही तुमची काळजी वाटते, हे सोदाहरण स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
आईचे दुसरे नावच ममता होय. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. मला न्हाऊमाखू घालण्यापासून ते जेवण हाताने भरवेपर्यंत माझी काळजी घेतली आहे. माझे पालनपोषण चांगले व्हावे म्हणून ती खूप धडपड करते. दिवसरात्र तिने कष्ट उपसले आहेत. माझे शिक्षण नीट व्हावे, म्हणून तिने मला उत्तम शाळेत घातले. माझ्यावर चांगले संस्कार केले. एकदा लहानपणी मला खूप ताप आला होता; तेव्हा ती कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या घालण्यासाठी रात्रभर माझ्या उशाशी जागत बसली होती. ह्यावरून आईचे माझ्यावर किती प्रेम आहे हे दिसून येते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
फरक स्पष्ट करा.
| सुगरण | माणूस |
खालील आकृती पूर्ण करा.

खालील आकृती पूर्ण करा.

‘पिलं’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
स्वमत.
सुगरणीला तिच्या बाळाची काळजी असते, हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
स्वमत.
‘तुले देले रे देवानं, दोन हात दहा बोटं।’ ही ओळ काय सुचवते ते तुमच्या शब्दांत सांगा.
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (4)
(1) आकृती पूर्ण करा: (2)

|
अरे खोप्यामधी खोपा पिलं निजले खोप्यात खोपा इनला इनला तिची उलूशीच चोच |
(2) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा।
