हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

स्वमत लिहा. 'जलदिंडी' मध्ये सहभागी झाल्यास तुम्ही कोणती कामे आवडीने कराल ते लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत लिहा.

'जलदिंडी' मध्ये सहभागी झाल्यास तुम्ही कोणती कामे आवडीने कराल ते लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

मी प्रथम पोहायला शिकेन. त्याचबरोबर बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या युक्त्या मी शिकून घेईन. त्यानंतर मी होडी चालवायला शिकेन. जलदिंडीमध्ये वस्तूंची व माणसांची वाहतूक करण्यासाठी होडी चालवता येणे आवश्यक आहे. तसेच मी साफसफाईचे कोणतेही काम अत्यंत आवडीने करीन. जलदिंडीमध्ये नको नको त्या घाणवस्तू उचलण्याची वेळ येते. मी न कंटाळता या वस्तू उचलीन. जलदिंडी चालू असताना मी नदीकाठी वेगवेगळी झाडे लावण्याचे काम करीन.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 18: जलदिंडी - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 18 जलदिंडी
स्वाध्याय | Q ५. (इ) | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×