हिंदी

स्वमत. हा देश माझा या कवितेतून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत.

हा देश माझा या कवितेतून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत लिहा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

आपल्या मातृभूमीची जाणीव आपण ठेवली पाहिजे. समुद्र, पर्वत, नद्या, बागबगीचे, शेती यांनी विपुल असलेला आपला भारत देश आहे. या देशावर वाकडी नजर असलेल्या शक्तीचा धैर्याने नाश करा. आपल्या मातेचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. दंगली करणाऱ्या हल्लेकरांचे हात देशाच्या कामकाजाकडे वळवा. तुमची उर्जा दंगलीत वाया घालवण्यापेक्षा आपल्या सामर्थ्याला योग्य दिशा द्या. विविधतेत एकता, सर्वधर्मसमभाव या तत्त्वांचा आदर करा. तुमचा राग आणि द्वेष सोडून द्या. आपल्या देशभक्तीबद्दल जागृत रहा. अशा स्वरूपाचा संदेश या कवितेतून मिळतो.

shaalaa.com
हा देश माझा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: हा देश माझा - कृती [पृष्ठ ३२]

APPEARS IN

बालभारती Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 11 हा देश माझा
कृती | Q (६) (अ) | पृष्ठ ३२

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


तुमचे बाहू स्फुरण पावू द्या, ______.


कवीच्या मते उत्सुकलेल्या हातांनी काय करावे?


देशातील विविधता दर्शवणारी कवितेतील ओळ शोधून लिहा.


एका शब्दात उत्तर लिहा.

कवीने जपायला सांगितलेली गोष्ट


एका शब्दात उत्तर लिहा.

सर्वदूर ललकारी देण्यासाठी वापरायचे साधन


खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचे नाव कवी कवीने उल्लेखलेल्या नैसर्गिक गोष्ट कवितेची मध्यवर्ती कल्पना
       

स्वमत.

‘स्वत:चे सामर्थ्य देशहितासाठी वापरा’ याविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (4)

(1) चौकटी पूर्ण करा: (2)

  1. कवितेत आलेल्या नद्यांची नावे - ______, ______
  2. मनातून वाहून जाण्यात अशा गोष्टी - ______, ______

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे।।धृ।।

हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे।।१।।

जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे।।२।।

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणसुकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी
संदेश राेष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे।।३।।

(2) खालील पंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणसुकीची नाती


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×