हिंदी

सूचनाफलक दि. २३/०९/22 समर्थनगर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

                             सूचनाफलक             दि. २३/०९/22 

        समर्थनगर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या आपल्या परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. समर्थनगर परिसरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा.

                                                       पाणीपुरवठा विभाग,
                                                             समर्थनगर.

वरील सूचनाफलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे?
  2. पाणीपुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे?
  3. पाणीपुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे?
  4. पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे?
लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. ही सूचना दिनांक २३ सप्टेंबर २०२२ या तारखेला देण्यात आली आहे.
  2. पाणीपुरवठा दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.
  3. समर्थनगर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याने, पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
  4. उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा अशी सूचना नागरिकांना देण्यात आली आहे.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.2: आम्ही सूचनाफलक वाचतो. - स्वाध्याय [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो.
स्वाध्याय | Q १ | पृष्ठ १७
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो
स्वाध्याय | Q १ | पृष्ठ ३६
बालभारती Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.2 आम्ही सूचनाफलक वाचतो
स्वाध्याय | Q १ | पृष्ठ ३६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×