हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

स्पष्टीकरण लिहा. भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्पष्टीकरण लिहा.

भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते.
  2. मिश्र अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. हे सर्व भारतीय अर्थव्यवस्थेत दिसून येते म्हणून भारताची अर्थव्यवस्था मिश्र प्रकारची आहे.
  3. भारतात, उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी उद्योजक आणि सरकार यांच्यात विभागली गेली आहे.
  4. खाजगी क्षेत्रातील उद्योजक नफा कमविण्याच्या प्रयत्नात असतात, तर सार्वजनिक क्षेत्र सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील असते.
shaalaa.com
अर्थव्यवस्थेचे प्रकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: अर्थशास्त्राशी परिचय - स्वाध्याय [पृष्ठ ६६]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 8 अर्थशास्त्राशी परिचय
स्वाध्याय | Q 2. (आ) | पृष्ठ ६६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×