हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. संयुजा इलेक्ट्रॉन्स म्हणजे अणूच्या सर्वात बाहेरील कक्षेमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स.
  2. सर्व संयुजा इलेक्ट्रॉन्स बंधन तयार करण्यास भाग घेतातच असे नाही.
  3. उदाहरणार्थ:
    • Na (11) = 2,8,1 त्यामुळे त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या 1 आहे.
    • Cl (17) = 2,8,7 त्यामुळे त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या 7 आहे.
  4. यावरून असे दिसून येते की, एका मूलद्रव्याची संयुजा त्याच्या संयुज इलेक्ट्रॉन्सच्या संख्येशी संबंधित असते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: अणुचे अंतरंग - स्वाध्याय [पृष्ठ ९४]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 5 अणुचे अंतरंग
स्वाध्याय | Q 1. आ. ii. | पृष्ठ ९४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×