हिंदी

संत कबीर यांच्या जडण-घडणीत असलेले बालपणीच्या संस्कारांचे महत्त्व लिहा. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संत कबीर यांच्या जडण-घडणीत असलेले बालपणीच्या संस्कारांचे महत्त्व लिहा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

नीरू व त्याच्या पत्नीने एका अनाथ मुलाचे पालनपोषण केले आणि त्याचे नाव कबीर असे ठेवले. त्यांनी कबीरवर चांगले संस्कार केले आणि घरात चांगली संस्कृती शिकवली. कबीर लहानपणापासूनच देवाची भक्ती करू लागले आणि सर्वांवर प्रेम करत असत आणि कोणाच्याही मदतीला तत्पर असत. त्यांनी कुणाचेही दु:ख आपलेसे केले आणि दुःख दूर करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले. ते विणकर म्हणून तरुणपणी विणकामाचा व्यवसाय शिकले आणि ते विणकाम करत असताना देवाची भक्ती करत. नंतर लोक त्यांना संत म्हणून ओळखू लागले. या सर्वांमुळे कबीरांच्या जडणघडणीत बालपणीच्या संस्कारांचा मोठा वाटा होता.

shaalaa.com
संत कबीर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: संत कबीर - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 9 संत कबीर
स्वाध्याय | Q ५. (२) | पृष्ठ २९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×