हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

संकटाना निर्भयपणे सामोरे जावे. त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे. डोळ्याला डोळा भिडवून निडरपणे संकटाचा सामना करावा. संकटांना जशास तसे उत्तर दयावे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15: असे जगावे (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 15 असे जगावे (कविता)
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ २३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×