हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

संकल्‍पना स्‍पष्‍ट करा. आदिवासी चळवळ

Advertisements
Advertisements

प्रश्न

संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

आदिवासी चळवळ

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. आदिवासी हा प्रारंभापासूनच जंगलसंपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे.
  2. ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगलसंपत्तीच्या अधिकारावरच गदा आणल्याने कोलाम, गोंड, संथाल, मुंडा यांसारख्या आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध ठिकठिकाणी उठाव केले होते.
  3. स्वतंत्र भारतातही आदिवासींचे उदरभरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत.
  4. वनजमिनींवरील त्यांचे हक्क, वनांतील उत्पादने गोळा करण्याचे व वनजमिनींवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी आदिवासींची आंदोलने अद्यापही चालू आहेत.
shaalaa.com
भारतातील प्रमुख चळवळी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.4: सामाजिक व राजकीय चळवळी - स्वाध्याय [पृष्ठ ९६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
स्वाध्याय | Q २. (१) | पृष्ठ ९६

संबंधित प्रश्न

शेतकरी चळवळीची ______ ही प्रमुख मागणी आहे.


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

कामगार चळवळ


पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.


भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.


स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या?


पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.


पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

हरितक्रांतीने श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी असे विभाजन केले.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

आदिवासी चळवळ 


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

कामगार चळवळ


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

ग्राहक चळवळ


तक्ता पूर्ण करा.


१९८६ साली ______ अस्तित्वात आला.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×